
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई :शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने वैद्यकीय सन्मान सोहळा निमित्ताने कोल्हापूर या ठिकाणी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या आरोग्य सेवेत निस्वार्थपणे केलेल्या कामाची पोहचपावती म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख भावी आमदार मंगेश चिवटे सर, तसेच राजेश क्षिरसागर. सुजित मिंचेकर हातकणंगले विधानसभा, शिवसेना प्रवक्त्या ज्योती ताई वाघमारे यांच्या हस्ते रुग्णसेवा कार्याबद्दल सचिन पार्वती शंकर पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अंधेरी विभाग प्रमुख यांचा विशेष सन्मान करण्यात आला..!!