उत्तराखंड : केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात दुर्घटना ग्रस्त झाले आहे.
हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पाच पैकी पाच ही जण दगावले आहे.दरम्यान बचाव कार्य सुरू झाले आहे आणि एसडीआरएफ आणि पोलिस पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. अलिकडच्या काळात या भागात पाऊस आणि खराब हवामानामुळे आव्हाने वाढली आहेत, ज्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
Rip