
प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार
मुंबई :मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवर मोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. कबरस्तान vस्मशानभूमीच्या समोर आणि मालवणी क्रमांक 1 आणि टाउनशिप शाळेजवळ हे खड्डे पडले आहेत.तसेच अस्मिता इमारतीच्या समोर मालवणी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे
पालिकेचे दावे फोल?
पालिकेचे “खड्डे मुक्त मुंबई” चे दावे फोल ठरले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास होत आहे.
जिथे खड्डे तिथे BMC चे आर्थिक अड्डे