
प्रतिनिधी :सुरेश बोर्ले
मुंबई :माहीम कॅडेल रोड परिसरात माकडांचा उच्छाद. मागील काही दिवसापासून माहीम कॅडेल रोड परिसरात चार माकड आढळून आले आहेत ही माकड पोटाची थळगी बुजवण्यासाठी परिसरातील इमारतीत शिरून घरातील फळे भाज्या घेऊन पळून जात आहे. या बाबत स्थानिक रहिवासी हाजी आसिफ खतीब यांनी पालिका प्रशासना कडे विनंती केली आहे की या वाणरांचे बंदोबस्त करावे. कारण कॅडेल रोड वरीलi जैतून इमारत आणि अकबर मंजिल या इमारती मधील रहिवासी या वानरा मुळे भयभीत झाले आहेत अनेक वेळी पालिकेत तक्रार केल्या आहेत पण कारवाई झाली नसल्या ने हतबल झाले आहेत.त्यांनी पालिका प्रशासन तसेच राज्याच्या वन विभागाने देखील यात लक्ष घालून या वाणरांणा पकडून जंगलात सोडून देण्याची मागणी केली आहे.
त्यांची घरेउजडल्यावर त्यांना न इलाजाने के
खाद्य शोधत यावे लागत आहे