
file photo
प्रतिनिधी : मिलन शहा
क्रिकेट : बर्मिंगहॅम क्रिकेट कसोटी सामना भारताने 336 धावांनी जिंकून, 39 वर्षांचा जुना विक्रम मोडला,ण या विजयाचा मुख्य शिल्पकार आकाश दिप ठरला. आकाशादीप ने 6 फलंदाज्यांना पविलीयन मध्ये परत पाठवल्याने शक्य झाले.भारताने 1967 मध्ये बर्मिंगहॅममध्ये पहिला सामना खेळला होता. या मैदानावर टीम इंडियाने यापूर्वी कधीही विजय मिळवला नव्हता. या सामन्यापूर्वी भारताने बर्मिंगहॅममध्ये 8सामने खेळले होते ज्यात त्यांना 7 पराभव पत्करावा लागला आणि एक सामना अनिर्णित राहिला. पण आता 58 वर्षांचा दुष्काळ संपला आहे आणि शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडचा अभिमान मोडला आहे..
Good