प्रतिनिधी :मिलन शहा
‘मला मराठी येत नाही, जर कोणात हिंमत असेल तर मला महाराष्ट्रातून हाकलून लावा’, ‘निरहुआ’ने आव्हान दिले..!भोजपुरी अभिनेता-गायक आणि राजकारणी दिनेश लाल यादव उर्फ ’निरहुआ याच्या वाचाळ वक्त्याव्य.
जर कोणात हिंमत असेल तर त्याला मराठी न बोलल्याबद्दल महाराष्ट्रातून हाकलून लावा.
एएनआयशी या वृत्त संस्थेशी बोलताना निरहुआ म्हणाले, ‘मला वाटते की हे लोक काहीही करतात, ते घाणेरडे राजकारण आहे.
ते देशात कुठेही नसावेत.
दिवटया