प्रतिनिधी : मिलन शहा
कॅनडा:: कॅनडात कॉमेडीयन कपिल शर्माच्या कॅफेवर जबरदस्त गोळीबार तब्ब्ल दहा राउंड गोळीबार. KAP’S, हा कॅफे नुकताच उघडण्यात आला आहे.. मिळालेल्या वृत्तांनुसार
व्हिडिओमध्ये एका व्यक्ती कारमधून कॅफेवर गोळीबार करताना दिसत आहे. या हलल्याची जवाबदारी.
दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने स्वीकारली आहे.या घटने ने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील ,तपास सुरू आहे.
गंभीर