प्रतिनिधी :मिलन शहा.
कॅनडा:: कॉमेडीयन lकपिल शर्मा यांच्या KAPJ कॅफेवर हल्ला झाला दहा राऊंड गोळ्या झाळण्यात आल्या.हा कॅफे नुकताच उघडण्यात आलाआहे. सुदैवाने कोणी ही जख्मी झालेले नाही. व्हिडित एक व्यक्ती गाडीत बसून फायरिंग करतानाचे दृश्य कैद झाले आहेत.या घटनेची जवाबदारी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे. घटनेनंतर कॅनडा च्या पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केल्याचे वृत्त आहे
Dangerous