
प्रतिनिधी :उत्कर्ष बोर्ले
मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकार मित्रांत प्रिय असलेल्या
“ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल” (AJFC )या राष्ट्रीय पत्रकार मित्र संघटनेच्या “महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष “पदी
ज्येष्ठ युवा पत्रकार सन्मा. श्री दत्तात्रय उकिरडे (दैनिक सकाळ)यांची निवड केंद्रीय व राज्य समितीने केली आहे.
तसेच Ajfc च्या वाटचालीचे साक्षीदार ,
सन्मानीय श्री.ॲड विजय सोनवणे ( दैनिक पुढारी )यांची महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड करण्यात आली आहे.
दोन्ही मित्रांच्या निवडीचे राज्यात जोरदार स्वागत होत असून Ajfc मित्र परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! तसेच ऑल जर्णलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल, मुंबई अध्यक्ष निसार अली सय्यद यांनी स्वागत करत दोघांचे मुंबई टीम च्या वतीने अभिनंदन केले.

Congratz