डोनाल्ड ट्रम्प वेडा झाला आहे! चंद्रशेखर आझाद.

Share

प्रतिनिधी :मिलन शहा

डोनाल्ड ट्रम्प वेडा झाला आहे! मी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की तो आमचा मित्र अजिबात नाही..! असे स्पष्ट मत भिम आर्मी चे खासदार चंद्रशेखर आझाद यांनी मांडले आहेत. ते पुढे म्हणाले आम्ही मैत्रीचा हात पुढे केला पण त्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला.तसेच त्यांनी सरकारने ट्रम्प यांच्याविरुद्ध सभागृहात निषेध प्रस्ताव आणावा अशी मागणी ही भारत सरकार कडे केली आहे.-भिम आर्मी पक्षाचे उत्तर प्रदेशातील नागीण लोक सभा मतदार संघांचे चंद्रशेखर आझाद, नगीना खासदारयांनी केली आहे.


Share

One thought on “डोनाल्ड ट्रम्प वेडा झाला आहे! चंद्रशेखर आझाद.

  1. खरच राष्ट्रध्यक्ष ते पण जगातील नम्बर1 देशाचे अस वाटत नाहींत्यांचे वागनेएखाद्या गल्लीतिल दादा सारखे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *