प्रतिनिधी :मिलन शहा
पंजाब : गुर्मीत राम रहीम याला ४० दिवसांचा पॅरोल मिळाला, रोहतक तुरुंगातून सिरसा डेरा येथे रवाना. राम रहीम यावर प्रशासन मेहरबान असल्याने १४व्यंदा पॅरोल वर सुटका झाल्याने समाजात चर्चा होत आहे.पॅरोल वर सुटका होताच पोलिस संरक्षणात सकाळी लवकर सिरसा डेरा येथे रवाना झाला आहे.
गुरमीत नन्सच्या लैंगिक शोषण आणि पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे.
अजब सरकार तेरे गजब कारभार
वाहवाह बलात्कारि राम रहीम वर प्रशासन आणि सत्ता मेहरबान
Wah