सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला..

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

मुंबई : आज सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे

२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,००,६७२ रुपये झाले आहे..आयबीजेएनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव ५९६ रुपयांनी वाढून १,००,६७२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.

यापूर्वी, सोने प्रति १० ग्रॅम १,००,०७६ रुपये होते.त्याच वेळी, चांदीचा भावही १,१५४ रुपयांनी वाढून १,१३,५७६ रुपये प्रति किलो झाला आहे. मात्र सामान्यांना भाव वाढल्याने आर्थिक फटका hi बसणार आणि सोना खरेदी एक दिव्यास्वप्ना सारखं आहे.


Share

2 thoughts on “सोन्याने आतापर्यंतचा उच्चांक गाठला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *