एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग…

Share

प्रतिनिधी : मिलन शहा

चेन्नई : एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग…

चेन्नईमध्ये AI2455 विमानाचे आपत्कालीन लँडिंग

विमानातील सर्व लोक, क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

के.सी. वेणुगोपाल यांच्यासह ५ खासदारही विमानात होते

विमान तब्ब्ल दोन तास हवेत फिरत राहिले

विमान तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जात होते

काँग्रेस खासदार केसी. वेणुगोपाल म्हणाले

मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले – वेणुगोपाल

‘प्रवाशांची सुरक्षा नशिबावर अवलंबून राहू शकत नाही’ असे ही ते म्हणाले आणि ‘या घटनेची तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित केली पाहिजे’.


Share

2 thoughts on “एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *