
प्रतिनिधी : मिलन शहा
दिल्ली : ज्योती मल्होत्रा हेरगिरी प्रकरणात पोलिसां कडून आरोपपत्र दाखल. पोलिसांनी सुमारे २५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात पोलिसांचा दावा आहे की ज्योती मल्होत्रा ने पाकिस्तानी एजंटांना गोपनीय माहिती दिली आहे. आरोपपत्रात पोलिसांनी दावा केला आहे की ज्योती मल्होत्रा चा वापर पाकिस्तान साठी टूलकिट म्हणून केला जात होता.ज्योती मल्होत्रा ही युट्युबर म्हणून समाज माध्यमात प्रसिद्ध होती काही दिवसापूर्वी तिला भारता विरुद्ध हेरगिरी च्या आरोपा खाली अटक करण्यात आली आहे.
देशा विरोधात कृत्या करणार्यांवर कडक कारवाई करत शिक्षा द्या