प्रतिनिधी : मिलन शहा
हरियाणा : गुरुग्राममधील एल्विश यादवच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना पहाटे ५ वाजता घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी १० ते १२ राउंड गोळीबार केला. एल्विश नुकताच त्याच्या नवीन घरात शिफ्ट झाला होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
एल्विश यादवच्या घरावर गोळीबाराची जबाबदारी भाऊ टोळीने घेतलीसोशल मीडियावर पोस्ट करून जबाबदारी घेतलीगुंड नीरज फरीदपूर आणि भाऊ रुतौलिया यांनी जबाबदारी घेतली
पोस्टमध्ये लिहिले होते की त्याने बेटिंग अॅपचा प्रचार करून अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत
Law&order??