
प्रतिनिधी : मिलन शहा
राजस्थानच्या वनस्थली विद्यापीठातून बी.टेक सीएस केल्यानंतर प्राथमिक शाळा अगियारी शिक्षा क्षेत्र मिल्कीपूर येथील शिक्षणमित्र रिचा पांडे यांची मुलगी गार्गी पांडेला बंगळुरू येथील रिफिलिंग कंपनीकडून ४४ लाखांच्या पॅकेजवर ऑफर मिळाली.
ही माहिती मिळताच शिक्षण क्षेत्रात आणि परिसरातील लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली.तसेच सर्वच थरातून तिचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.अशी माहिती तिचे वडील दयाशंकर पांडे आनंदी होतयांनी दिली.
Gd
Niceee