
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : मालाड पूर्वेतील राणी सती रस्त्यावरील विष्णू हाईट्स या इमारतीतील १४२व्या मजल्यावरील एका फ्लॅट्स मध्ये आग लागली होती. जोरदार हवे मूळे आगीचे लोट पसरत होते. आग भीषण होती. मात्र अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांनी आगीवरअथक प्रयत्न करून नियंत्रण मिळवून आग विजवली. सुदैवाने यात कोणीही व्यक्ती जख्मी झाले नाही. मात्र फ्लॅट्ला लागलेल्या आगी मूळे लाखोंचा आर्थिक फटका बसला. अग्निशमन दल आणि पोलीस घटनेची चौकशी करीत असून आगीचे कारण अद्याप माहित पडले नाही.
Sad
Dangerous