प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
भारतीय क्रिकेटमध्ये गावस्कर, तेडुलकर नंतर फलंदाजीत तंत्रशुद्ध फलंदाज कोण होता? तर तो चेतेश्वर पुजारा! गुजरात तर्फे खेळणारा हा गुणी फलंदाज आज निवृत्त होत आहे.त्याने भारतासाठी केलेली निकराची झुंजार फलंदाजी,खास करून ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेली फलंदाजी हि नेहमीच नेहमीच क्रीडाप्रेमीनच्या लक्षात राहील. अनेकवेळा भारतीय संघासाठी केलेला स्मरणीय खेळ हा विशेष गुण त्याचा खेळातला आहे. कारण ह्या खेळाडूने,भारतीय संघात परतण्याची वाट पाहिली?
पण तरुणांची स्पर्धेची असलेली मांदियाळी ही मोठी असल्याने, आज चेतेश्वर पुजाराने आपली निवृतीची घोषणा क्रिकेट मधल्या सगळया प्रकारातून, जाहीर आज केलेली आहे.ह्या आकर्षक फलंदाजाला पुढील आयुष्यासाठी त्याला तमाम भारतीय क्रीडा रसिकांतर्फे हार्दिक शुभेच्या!
Happy retirement
Happy retirement