
प्रतिनिधी :मिलन शहा.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी आजमुंबई चा प्रसिद्ध सार्वजनिक गणपती ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेऊन पूजन केले. प्रसंगी त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य उद्धव ठाकरे, शिवसेना सचिव सुधीर साळवी, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे अध्यक्ष व स्थानीय लोकाधिकार समितीचे बाळा कांबळे उपस्थित होते.
Wah gd
छान