
प्रतिनिधी : वैशाली महाडिक
मुंबई : कांदिवली चारकोप सह्याद्री नगर सी/८ सिंधुदुर्ग बिल्डिंग सह्याद्री नगर या गणपती ची स्थापना: २००९ ला झाली होती. यंदा वृंदावन ( जंगल ) चा देखावा केला आहें.
दर वर्षी वेग वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात लहान पोरांसाठी खेळ व महिलांसाठी वेग वेगळे कार्यक्रम जसे हळदी कुंकू,मंगळागौर.
लहानमुलांसाठी चित्रकला सह विविध स्पर्धा व,खेळ सुद्धा आयोजित करण्यात येतातअशी माहिती सामाजिक कार्यकर्ते घनश्याम देटके यांनी दिली.
Good