प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : फसवणूक प्रकरणात शिल्पा आणि राज यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पोलिसांनी लूक आउट नोटीस जारी केली..!
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
मुंबई पोलिसांनी आता ₹६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बॉलीवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचे पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर जारी केले आहे.या प्रकरणात अधिक माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे लूक आउट नोटीस जारी केले आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात फसवणूकी बाबत कारवाई अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचे समजले.
भयानक प्रकार