प्रतिनिधी : मिलन शहा
खेळ : भारताने आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने बाजी मारत दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून आशिया कप विजेता झाला..
या विजयानंतर भारत हॉकी विश्वचषका साठीही पात्र ठरला
पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये हॉकी विश्वचषक होणार आहेत. या विजयानंतर हॉकी संघांचे सर्वच थरातून कौतुक होत असून स्तुत्य सुमन उधळले जात आहेत.
शब्बाश टीम इंडिया Hockey