प्रतिनिधी :मिलन शहा
Apple ने आपली नवीन iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे. यावेळी देखील कंपनीने आयफोनचे एकूण चार मॉडेल लाँच केले आहेत–iPhone 16,iPhone 16 Plus,iPhone 16 Pro,iPhone 1 मागील काही काळा पासून प्रतीक्षा होती मात्र क्युपर्टिनो येथे आयोजित “इट्स ग्लोटाइम” इव्हेंटमध्ये, कंपनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन तसेच Apple watch आणि Air Pods ची नवीन श्रेणी सादर केली आहे ज्याची ग्राहकां मध्ये उत्सुकता वाढली आहे.