CBI ने डीआयजि यांना लाच घेताना अटककेली.

Share

प्रतिनिधी – मिलन शहा.

पंजाब : रोपर रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना सीबीआय पथकाने सापळा रचून अटक केली आहे.
सीबीआयच्या या कारवाईने पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली असून, उच्च अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Share

4 thoughts on “CBI ने डीआयजि यांना लाच घेताना अटककेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *