प्रतिनिधी : मिलन शहा
निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेले तीन कागदपत्रे – आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार कार्ड (EPIC) हे बिहारमधील मतदार पडताळणी प्रक्रियेत समाविष्ट करण्यास नकार दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयात जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोगाने म्हटले आहे की आधार हे फक्त एक ओळखपत्र आहे, रेशन कार्ड मोठ्या प्रमाणात बनावट आहेत. आणि जर या पडताळणीमध्ये EPIC समाविष्ट केले तर SIR निरर्थक ठरेल. या प्रकरणातील पुढील सुनावणी २८ जुलै रोजी होणार आहे.
का बर