INDRS चा डंका-RSFI 10व्या रँकिंग ओपन स्पीड स्केटिंग नॅशनल मध्ये 9 पदके.

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

नोएडा : 19 ऑगस्ट: प्रशिक्षक राज कुमार सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली टीम INDRS ने 14 ते 19 ऑगस्टदरम्यान नोएडा येथे पार पडलेल्या RSFI 10व्या ओपन नॅशनल रँकिंग स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये शानदार कामगिरी करत मुंबईचा मान उंचावला. संघाने एकूण 9 पदके पटकावली.

पदक विजेते:
आरवी शाह (1 रौप्य, 1 कांस्य), जेस्टा (2 रौप्य), जियान जैन (1 रौप्य, 1 कांस्य), शिवान्या वेदवाला (1 रौप्य, 1 कांस्य), अथर्व अग्रवाल (1रौप्य).

तसेच लेनिशा चौहान आणि हृत्वी पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी करत पदकाच्या अगदी जवळ पोहोचले.

कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्द यांच्या जोरावर राजसिंग सरांच्या मार्गदर्शनाखालील या तरुण खेळाडूंनी टीम INDRS चं भारतीय स्केटिंगमधील वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले.


Share

2 thoughts on “INDRS चा डंका-RSFI 10व्या रँकिंग ओपन स्पीड स्केटिंग नॅशनल मध्ये 9 पदके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *