
😭😭दुखद!😭😭
प्रतिनिधी :वैशाली महाडिक
मुंबई,पत्रकार मिलन शहा यांच्या मातोश्री रमाबेन कांतीलाल हरनिया यांचा वयाच्या 73 व्या वर्षी दीर्घ आजाराने दि.31 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास निधन झाल.मागील काही वर्षांपासून रमाबेन आजारी होत्या. त्यांचा लहान मुलगा मिलन शहा यांनी शेवट पर्यंत करत्याव्याचे पालन करत आई ची सेवा केली. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची अंतिम यात्रा सकाळी 10.30 मालाड पूर्वेतील निवास स्थानातून निघणार आहे. आमचे पत्रकार मित्र आणि सहकारी मिलन शहा यांच्या दुःखाच्या घडीत SMSamachar टीम त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
Really milan shah is gentle man person he all try for his mother care and God will help him how to fight against this succession