मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांना आचार्य अत्रे स्मृतीप्रतिष्ठान च्या वतीने ‘पत्रमहर्षीआचार्य अत्रे पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

प्रतिनिधी:कांचन जांबोटी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याध्यक्ष वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर यांना आचार्य अत्रे स्मृतीप्रतिष्ठान च्या वतीने‘पत्रमहर्षीआचार्य…