महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने 30 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण….

प्रतिनिधी :वैशाली महाडिक ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार सौ.शीतल करदेकर यांना…