महाराष्ट्रात काळा दिनाचे केवळ सोपस्कार पाडले जातात हे दुर्दैव,काळा दिनाच्या जाहीर सभेत के.पी.पाटलांनी व्यक्त केली खंत!

प्रतिनिधी :प्रकाश जैस्वार बेळगाव – देशाच्या इतिहासात प्रदीर्घ चाललेला लढा अशी नोंद बेळगावच्या सीमालढ्याची झाली आहे.…