सोलापूर भाजपा अध्यक्षांच्या महिला अत्याचारावर भाजपा महिला नेत्या गप्प का? काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांचा सवाल…

प्रतिनिधी:मिलन शाह भाजपा नेत्यांचा महिला अत्याचार चित्रा वाघ यांना चालतो का? असा टोला ही काँग्रेस प्रवक्ते…