टिकटॉक स्टार व एसटी कंडक्टर श्रीमती मंगल गिरी यांचे निलंबन अखेर मागे. काँग्रेससह इतरांच्या मागणीला यश.

प्रतिनिधी :मिलन शाह मुंबई,मंगल सागर गिरी व कल्याण कुंभार यांचे निलंबन आगार व्यवस्थापक यांनी मागे घेतले…