शालेय अभ्यासक्रम आराखड्यातील मनुस्मृतीचा भाग वगळा अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारु-प्रा.वर्षा गायकवाड.

प्रतिनिधी :मिलन शहा शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा प्रकार म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्णभेदाचा पुरस्कार.…