गुजरात मध्ये तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत 3 ठार….

प्रतिनिधी :मिलन शहा गुजरात :पोरबंदरमधील तटरक्षक दलाच्या एअर एन्क्लेव्हमध्ये रविवारी हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात हेलिकॉप्टरमधील तिघांचा…

राज ठाकरेंना सरकारमध्ये समाविष्ट करण्यात इच्छुकः फडणवीस!

प्रतिनिधी :मिलन शहा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत मोठे वक्तव्य…

आज पासून देवेंद्र3.0 पर्व सुरु….

file photo मुंबई,देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील…

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षा’चे मुख्य प्रतोद पदी रोहित आबा पाटील…

file photo प्रतिनिधी :मिलन शहा मुंबई,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षा’चे मुख्य प्रतोद म्हणून आर. आर.…

मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावावर एकमत??

प्रतिनिधी :मिलन शहा मुंबई,सूत्रांकडून मिळालेल्या बातमी नुसार मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांच्या नावावर एकमत.गृहखातेही फडणवीस यांच्याकडेच राहू…

सरकार बनवण्यासाठी कुछ भी चलेगा…

प्रतिनिधी :मिलन शहा मुंबई,एकेकाळी महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजप नेते आणि उप…

दक्षिण कोरिया कंपनीचे संचालक ही रमले गरबात…

प्रतिनिधी :वैशाली महाडिक मुंबई, कांदिवली पश्चिम :दक्षिण कोरिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालकांना ही गरब्याचा  मोह आवरला नाही. …

महायुती सरकारच्या ‘पोलखोल’ रथाचे मविआकडून उद्घघाटन.

प्रतिनिधी :मिलन शहा शिवद्रोही, महाराष्ट्रद्रोही भाजपा युतीला जनता घराचा रस्ता दाखवेल – खा. वर्षा गायकवाड मुंबई,…

एकनाथ शिंदेंच्या फक्त पोकळ घोषणा, गुन्हेगारांना कायद्याचा धाकच नाही.

file photo प्रतिनिधी :मिलन शहा महाभ्रष्टयुती सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुंबईसह महाराष्ट्र जंगलराज; कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार फेल…

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्त्या..

file photo प्रतिनिधी :मिलन शहा माजी मंत्री आणि वरिष्ठ नेत्याच्या हत्येने हादरली मुंबई. मुंबई,बाबा सिद्दीकी हे…