हर्षवर्धन सदगीर बनले महाराष्ट्र केसरी !

Share

एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे पार पडलेल्या ६८ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर यांनी महेंद्र गायकवाड यांचा पराभव करून मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ गदा पटकावली आणि पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली.
डबल महाराष्ट्र केसरी ठरलेल्या हर्षवर्धन सदगीर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुढील वाटचालीसाठी हार्दिक सदिच्छा!


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *