शिवशक्तीची मातोश्रीत आदित्य ठाकरे यांच्याशी भेट.

Share

एसएमएस.मिलन शहा

मुंबई : गोरेगाव पूर्व शाखा क्र. ५४ मधील शिवशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मातोश्री येथे नवनिर्वाचित नगरसेवक अंकीत प्रभू यांच्यासह युवासेनाप्रमुख व शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवक अंकीत प्रभू तसेच गोरेगाव पूर्व शाखेतील सर्व शिवशक्तीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आगामी काळात संघटन अधिक बळकट करून जनतेच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.


Share

One thought on “शिवशक्तीची मातोश्रीत आदित्य ठाकरे यांच्याशी भेट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *