
file photo
प्रतिनिधी :मिलन शहा
अभिषेक दिनी राम मंदिरात १ लाख लाडू पाठवण्यात आले जे अयोध्येतील भाविकांमध्ये वाटण्यात आले.
तिरुपती मंदिराच्या प्रसादात गोमांस, डुकराची चरबी आणि माशाचे तेल मिसळल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे!
हे आंध्र प्रदेशच्या तत्कालीन सरकारने जगनमोहन रेड्डी यांनी केले होते!✍🏻🦁🙏🏻
है कसले घानारडे राजकरण