प्रतिनिधी:सुरेश बोर्ले
मुंबई:हिंदी माध्यमांचे लाडके बनलेले भाजप चे वाचालवीर खासदार निशिकांत दुबे. हे का बरं असे महाराष्ट्र विरोधात बे छुट विधाने करीत आहेत. याच्या मागे विचार पूर्वक षडयंत्र तर नाही ना? एकी कडे हिंदी सकती च्या नावाखाली बळजबरीने मराठी ला जाणूनबुजून बुजून मागे टाकण्याचा प्रयत्न. हे सर्व सुरु असताना केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या अस्मिते साठी आणि रक्षणा करीता महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हितासाठी तब्ब्ल वीस वर्षे वयक्तिक कारण असो की राजकारणा ने दोन भाऊ एकत्र आल्याने भाजपचे मुंबई महानगर पालिकेवर एक हाती सत्ता येण्या चा स्वप्न भंग होण्याच्या भीती ने तर नाहीना मराठी विरुद्ध अ मराठी असा वाद मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकी पर्यंत पेटवत ठेवून अ मराठी मतदारांना विशेष करून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करून एक गठ्ठा मते मिळवण्याचा प्रयत्न तर नाही ना. मात्र असेच वक्तव्य कोणी ही उठून करत राहील तर त्याचे वाईट परिणाम ही सरकार ला भोगावे लागणार.कारण जरी या वाचाळ विरंचा बोलवता धनी कोणी दुसरा असला तरी याचा दुर्गामी परिणाम भाजप ला सोसावे लागणार. त्यामुळे दुबे सारखे खासदारांना वेळ राहता आवरावे अन्यथा मराठी माणूस कायम स्वरूपी भाजपा ला जय श्रीराम करेल. तसेच मराठी नेते विशेष करून ठाकरे बंधु बाबत केलेल्या टिकेला प्रति उत्तर मराठी माणूस दिल्या शिवाय गप्प बसणार नाही हे मात्र भाजप च्या दुबे सह इतरांनी लक्षात ठेवावे.छत्रपती शिवरायांची भूमी आहे
यांना कोन अवरनार