प्रतिनिधी : मिलन शहा
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी दिनांक २९ ऑगस्ट २०२५. पासून मुंबई च्या आझाद मैदानात आमरण उपोषण सुरु केले होत. सतत पाच दिवस चाललेल्या य आंदोलनात लाखो मराठे मुंबईत पोहचले होते. आंदोलकांना सुरुवातीला णा शौचालयची सोयणा पिण्याला पाणी तसेच खाय प्रियाची व्यवस्था ही नव्हती मात्र या सर्व गीष्टीना बळी न पडता आंदोलन शांतीपूर्ण सुरु होत. त्याचे फलीत असे झाले की अखेर ५ दिवसाच्या आमरण उपोषणाने सरकार ले झुकवले आणि त्यांनी सरकार ने त्यांच्या पाच मागण्या मान्य केल्या. यातील काही प्रमुख मागण्या मध्ये हैद्राबाद गॅझेटियारला मंत्री मंडळाच्या उपसमितीची मान्यता मिळावी तसेचमराठा आंदोलकानवरील गुन्हे सप्टेंबर अखेर मागे घेणार,सातारा गॅझेट्यर महिन्या भरात लागू करणार तसेच आंदोलनासाठी शहीद झालेल्यांसाठी ₹१५ कोटींची मदत आणि ५८ लाख कुणबी चनोंदीच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार,अशा प्रकारे जरांगे पाटील यांनी आंदोलन यशस्वी करून दाखवले आणि मराठा समाजाच्या मागण्या साठी सरकारला झूकावे लागले.
..
देर आये दुरुस्त आये
रास्त मागण्या पूर्ण झाल्याने मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या कुशल नेतृत्वाचे यश आणि समाजाचा त्यांच्यावरिल विश्वासा चे फलित आहे अभिनंदन!!