
प्रतिनिधी : मिलन शहा
गुजरात मधील प्रसिद्ध तीर्थ स्थळ पावगड येथे रोपवे तुटून घडलेल्या दुर्घटनेत ६ कामगारांचा दुर्दैवी अंत झाला. गुजरातेतील पंचमहल या जिल्हातील पावगड मध्ये ही दुर्घटना घडली. येथे मंदिराचे बांध काम सुरु आहे. या मंदिराच्या बांधकामा साठी साहित्य वाहून नेणाऱ्या रोपवे तुटल्याने ६ कामगारांचा या दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला आहे.तसेच स्नेक जण जख्मी झाले आहे.
फार वाईट परिस्थिती आहे माणसे किडया मुंगया सारखे मरत आहे या सर्व परिस्थितीला जवाबदार कोण
Very sad
Rip