एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर मंगळवारी रात्री दोन राऊंड गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळील इनफिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हल्लेखोरांची ओळख आणि गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू आहे
Rip itshorrible act