पहिल्या कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत भारताला दुहेरी सुवर्ण मुकुट !

Share

Photo courtesy AI chat gpt.


एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले

खेळ : नुकत्याच पार पडलेल्या प्रथम कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धेत,भारतीय पुरुष व महिला कबड्डी संघांनी आपल्या परीने सुंदर आणि परंपरागत खेळ करीत आपापल्या विरुद्ध संघानना धूळ चारत दोन्ही संघांनी
सुवर्ण पदक तसेच दोन्ही चषक भारतातच ठेवली. कारण कबड्डी हा भारताचा परंपरागत खेळ आहे आणि भारताने अनेक सुवर्ण पदके ऑलिंपिक,आशियाई स्पर्धेत
जिंकलेली आहेत.परंतु पहिल्यांदाच कॉमनवेल्थ कबड्डी स्पर्धा ही भारतात झाली.तर ह्या स्पर्धेत जगातील अनेक देशांनी भाग घेतला होता आणि भारतीय दोन्ही संघ हे शेवटच्या सामन्यापर्यंत अपराजित राहिले व त्यांनी सुवर्ण पदकांसहित सहित चषक भारतातच ठेवण्याचा मान मिळवला. दोन्ही संघानवरती तमाम भारतीय जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.आज भारतामुळे हा खेळ जागतिक स्तरावर खेळला जात आहे.ह्याचा सार्थ
अभिमान आम्हा भारतीयांना आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *