
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
आनंद जाधव.
२.महापालिकेच्या मालकीच्या रस्त्यावर अनधिकृतपणे खोदकाम करून सीवरेज लाइन टाकल्याच्या प्रकरणात
आनंद जाधव यांनी संबंधित विकासकावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, तक्रार दुसऱ्या विभागाकडे पाठवून जाधव यांनी संबंधित विकासकाला सहकार्य केल्याचे दिसून येते. दिनांक १२ जून २०२६ रोजी एस.आर.ए. विभागाने सदर रस्ता महापालिकेच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ₹८६,४४,१८८/- दंडाची वसुली का झाली नाही, याची निष्पक्ष चौकशी करावी. तसेच आनंद जाधव यांच्या दीर्घकाळ एकाच विभागातील नियुक्तीचीही चौकशी करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करून पदावरून बडतर्फ करावे.