मालाड भूमिपार्क येथे झाड कार वर पडले.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील भूमिपार्क येथील बिल्ला बॉन्ग शाळे जवळसोमवार दिनांक ६ रोजी, एक मोठा झाड वादळी वाऱ्याने कोलमळून पार्क ग्रे कलर ची कार क्रमांक,एमएच-४७,एबी ९५८८, वर पडला ही  घटना दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कार मध्ये कोणी नव्हतं त्यामुळे जीवितहानी टळली आहे. परंतु कार मालकाला आर्थिक फटका बसला तसेच पालिकेची वृक्ष छाटणीची पोल खोल झाली आहे.


Share

One thought on “मालाड भूमिपार्क येथे झाड कार वर पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *