प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : मनसे तर्फे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज
पार्क येथे दिवाळी निमित्ताने दीपोत्सव साजरा करण्यात येतो.ह्यावर्षी सदर दीपोत्सवाचे ही १३ व वर्षं आहे.पण सध्या सेना मनसे युतीचा बोल बाला सुरू आहे.तर ह्या वर्षी ह्या
दीपोत्सवाचे उद्घघाटन शिव सेना पक्ष प्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या
हस्ते होणार आहे.आज वसु बारस म्हणजेच “शुभ दीपावली” सुरुवात व युतीची नांदीच ह्या निमित्ताने होणार आहे.ह्यात शंका नाही.
Nice
Brothers bonding good for society
Brothers bonding good for society