
प्रतिनिधी:सुरेश बोरले
मुंबई,गेली अनेक वर्षे मराठा समाजाचं आंदोलन चालेल आहे.पण ही बोट काही केल्या,पैलतीर लागत नाही?हा मोठा प्रश्न आहे.ह्यामध्ये राजकारण्यांचा स्वार्थ पक्का नजरेत येतो.काही नुकताच,मराठा समाजाचे पुढारी जालना येथे, सरकारच्या धोरणा विरुद्ध उपोषणाला बसले होते.त्यांना पाठिंबा देण्यासाठी,समाजतील लोक जमली असता,अचानक पोलिसांचा लाठी हल्ला सुरू झाला,त्या लाठी हललयात,महिला, वयस्क महीला,वयस्क पुरुष आदींना भर रस्त्यात ह्या सरकारी मुलाजमानी,चोपून काढले!आरे हा कोणता न्याय?इतर समाजाचे लोक सुध्धा आंदोलन करतात,म्हणून काय मराठा समाजाने, आपल्या न्याय हक्कासाठी,आंदोलन करू नये का?वा,इतर समजाचे साव व मराठा म्हटलकी तो पांढर पेशिय, 96 कुळी,पैसेवाला समाज,अशी इतरांची धारणा आहे?असा लोकांचा समज आहे.अहो गेले ते दिवस,स्वार्थी राज्य घटनेच्या आधारे,इतर समाज हा कितीतरी पटीने पुढे गेला.आता तर मराठा समाज हा,कितीतरी दारिद्र्य रेषेखाली आला आहे?हे जेव्हा प्रत्यक्षात आत शिल्यावर कळत!हातावर मोजण्या इतकलेच लोक सदन आहेत.मग जे दुर्जन आहेत,त्यांनी फक्त ह्या स्वार्थी घटनेचा मार खात बसायचं काय?व्वा!म्हणजे ह्या समाजाने आपल्या व्यथा मांडायच्या नाही का?मांडायच्या प्रयतन केला की चोपा!हा सगळा राज कारण्यानचा ,अंधा राज आहे.आज हा समाज शांत पणाने ,लोकशाहीच्या आधाराने,मोर्चे काढतोय,कुठेही हल्ला गुल्ला नाही,दगड फेक नाही,गाड्यांची मोडतोड नाही,सरकारी संपतीला ईजा नाही,मग त्यांच्यावर अमानुष लाठीमार!इतर समाजाचे,जाती जमातीचे मोर्चे काढतात,महिला पोलिसांच्या ब्लाऊज व साडीमध्ये हात घालतात! तेंव्हा लाठी हल्ला आदेश नाही!पण सरळ मार्गाने, चाललेया लोकांवर हिटलर शाही!मराठी समाजातील बांधवांनी लक्षात घ्या,जित पर्यंत, ब्राह्माण लॉबी,ह्या राजकारणात आहे तीत पर्यंत,आपण आरक्षण विसरा!आत्ता ह्या लॉबीत कोणते ब्राह्माण राजकारणी आहेत,हे जनतेने शोधावे?कारण उभ्या महाराष्ट्राची व देशाची वाट,ह्यांनीच लावलेली आहे,हे लोकांचे स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रात क्रांती ही मराठ्यांनी घडवली व आपल्या सोबत त्यांनी,इतर जाती जमातींना ही न्याय दिला.उदाहरण द्यायचे झाल्यास,छत्रपती शिवाजी राजांचे घ्या!त्यांच्या कडे सर्व जाती धर्माचे लोक होते.त्यांनी कधीच दूजाभाव केला नाही.मात्र स्वातंत्र्या नंतर,ह्याच समाजाला टिकण्यासाठी,आज मोरच्यांचा आधार घ्यावा लागत,सरकारला विनवणी करायला आहे,हे एक मोठे दुर्दैव आहे.येणाऱ्या मतदानात,आपण आपली क्रांती स्वतःच घडवा!कारण हे स्वार्थी राजकारणी,आपली पोळी शिजू देणार नाहीत?क्रांतीची ज्योत तुम्हालाच पेटवावी लागणार आहे. चल मराठ्या जागा हो,रात्र वैऱ्याची आहे!