
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : अपना बाजारतर्फे रविवारी आयोजित करण्यातआलेल्या रक्तदान शिबिरात २८७ लोकांनी रक्तदान केले. तरुण मित्र मंडळ या जैन समाजातील संस्थेच्या सहकार्याने अपना बाजारने या शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करताना दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन दळवी आणि त्यांच्या पत्नी नेहा दळवी तसेच डावीकडून संचालक अमूल बिरवटकर, अपना बँकेचे संचालक रवींद्र बाबर, कार्यकारी संचालक सारिका साळुंके, अध्यक्ष अनिल गंगर आणि उजवीकडे कार्यकारी संचालक जगदीश नलावडे,
मागच्या रांगेत मुख्य कार्यकारी अधिकारी एस.टी काजळे, संचालक शरद फाटक आणि अनिल ठाकूर आदी दिसत आहेत.