
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई : भारतीय जनता पार्टी – उत्तर पश्चिम जिल्हा झोपडपट्टी मोर्चा – गोरेगाव विधानसभा – वार्ड क्र. ५४ च्या वतीने भारताचे पंतप्रधान lनरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या नेतृत्वामध्ये व लोकप्रिय आमदारव माजी मंत्री विद्या ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष अॅड, ज्ञानमूर्ती शर्मा यांच्या अध्यक्षतेत मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
रविवार दि. २१ सप्टेंबर २०२५ सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत स्थान : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, सीता नगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-६०. येथे करण्यात आले आहे. तसेच मोफत आयुष्यमान भारत /आभा कार्डची नोंदणीही करण्यात येणार आहे.
सीता जयस्वाल, संदिप सिंग, सुनील भोईर, सुनिल सिंग, अनिल अहिरे, संतोष रहाटे, अशोक वडगे, राजेश घाडी, सुभाष पवार, शैलेश जाधव, राकेश मोघे, प्रसाद जोशी, सतिश सिंग, राजेंद्र राजन, राजेश जाधव, भक्ती सावंत, गणपत थोरवे, उत्कर्ष बोरले, अर्पित सावला, कल्पेश कानसे, लता आचरे, अशोक गावडे, शिवाजी मोरे, हंसराज गुप्ता, राजू जयस्वाल, कमलेश मोरया, दिनेश गुप्ता, सचिन खाडे, वेंकटेश नायडू, दिपक घाडी, सत्यंदु लाड, अमोल खेडेकर, दिनेश मयेकर, बिजय बारी, राजाराम जयस्वाल, संतोष जयस्वाल, संदीप बेलोसे, खर्डे, डॉ. अमर यादव, विवेक यादव, अखिल पटेल, धनंजय यादव, रवि सिंह, योगेश आईर, शुभम साखरकर, महेश गौड, सत्यदू लाड व समस्त भारतीय जनता पार्टी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
अधीक माहिती साठी संपर्क करा: मुकेश सावंत मोबा. : ८४५९०११४९३.
वसंत राऊत मोबा. : ८८२८०४६६२७
Good