शिवसेना उबाठा आणि मनसेचे छ.शिवाजी पार्कात आंदोलन.

Share


एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले

मुंबई : शिवसेना प्रमुख मां.उद्धवजी ठाकरे व मनसे अध्यक्ष मां.राज साहेब ठाकरे ह्यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्याआधी सध्या दिल्लीत जंतर मंतर येथील चाललेल्या विद्यार्थी आंदोलनाला,सक्रीय पाठिंबा त्यांनी दिला असून!
रविवार दिनांक २६ जुलै, रोजी सायंकाळी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनात विद्यार्थी आणि जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दिलेल्या माहितीनुसार तेथून सर्व आंदोलक रॅलीने शिस्तबद्ध पद्धतीने सिद्धिविनायक मंदिरात,सरकारला सुबुद्धी सुचावी व त्यांनी योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असे साकडे घालण्यासाठी जाणार असल्याचा सांगितले .

तसेच ह्या रॅलीत हुल्लडबाजी करणारे बाहेरचे उपरे दिसल्यास!त्यांची खैर नाही.असा सज्जड दमही
मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे ह्यांनी दिलेले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *