अनधिकृत जलजोडणी करणाऱ्यांना इनासवाडीतून पळवून लावले..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील खारोडी इनासवाडीत अनधिकृत जलजोडणी करणाऱ्याना स्थानिकांनी पळवून लावले.मंगळवार दिनांक 16 जून रोजी,अनाधिकृत जल जोडणी  करताना स्थानिक दत्ता व  इनासवाडी रहिवासी सोसायटी च्या सदस्यांनी जागी लोक अनधिकृत जलजोडणी करताना  पहिले व त्यांच्या कडून  कागद पत्रांची मागणी केल्यावर त्यांच्या कडे ती नव्हती तसेच जर अधिकृत जाळोडणी करत असतील तर मग त्यासाठी पालिकेचे कर्मचारी का नाहीत? असे प्रश्न विचारल्यार खासगी प्लंबर व ताच्या सहकार्यन्नी समाधानकारक उत्तर नही दिल्यावर रहिवासी संतापले व त्यांना पळवून लावले. व पालिकेत तक्रार करून ते अनधिकृत जलजोडणी चे कनेक्शन  कापले. व त्या नंतर पालिकेने काँक्रेटिकरण केले.पुन्हा दुसऱ्या दिवशी खासगी प्लंबर व त्याच्या सहकारी पुन्हा काँक्रेट चा रस्ता खाणण्यासाठी सज्ज झाले. त्यावेळी पुन्हा रहिवाशांनी त्यांना जाब विचारुन ते काम पुन्हा थांबवले व पालिकेत तक्रार केली. मात्र प्रश्न असा की कोणते ही अधिकृत परवानगी अथवा कागदपत्र नसताना देखील दिवसाधवळ्या अनधिकृत जलजोडणी करण्याचे धाडस करतात असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे तसेच पालिका यांच्या कडे लक्ष देणार की नाही.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *